स्वातंत्र्य दिन्नानिमित्त बाजारपेठ्या झाल्या ‘तिरंगी’

७३ व्या स्वातंत्र्य दिना निम्मित ठाण्यातील अनेक बाजारपेठा तिरंग्यात रंगल्या आहेत. यंदा भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्तान ठाण्याच्या बाजारात नायलॉनच्या पेपरचे छोटे तिरंगी झेंडे, बिल्ले, स्टीकर्स, स्टँड फ्लॅग, कॅप, बँड, तिरंगी रंगाचे टि-शर्ट यांसारख्या विविध वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. या दिनानिमित्त लागणाऱ्या विविध वस्तू बाजारात विक्री करता दाखल झाल्या आहेत.

Mumbai