Photo – दिवंगत अभिनेत्री नर्गिस जयंती विशेष

सिनेसृष्टीतील सुंदर आणि अभिनय कौशल्य असलेली दिवंगत अभिनेत्री नर्गिस यांची आज ३९ वी जयंती आहे. अगदी बाल वयापासूनच अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या नर्गिस यांच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे पैलू त्यांनी आठवण करून करून देतात. १९८१ साली कर्करोगाच्या आजाराने निधन झालेल्या नर्गिस यांच्या गाजलेल्या चित्रपटांची यादीही मोठी आहे. आग, बरसात, अंदाज, चोरी चोरी, श्री ४२०, मदर इंडिया मधील त्यांच्या भूमिका अजरामर आहेत.

Mumbai