विजय वडेट्टीवार यांनी श्री सिद्धीविनायकाचा घेतला आशिर्वाद

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, नवनियुक्त कार्याध्यक्ष आ. बसवराज पाटील, आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. यशोमती ठाकूर, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी श्री सिद्धीविनायकाचा घेतला आशिर्वाद.

Mumbai