ठाण्याचे ‘क्लासिक’ सीपी

दिवसरात्र ठाण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे विंटेज कार आणि बाईक्सचे प्रेम आजच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने समोर आले आहे. १०५ वर्षपूर्वीच्या चारचाकी कार आणि दुचाकी गाड्याचे प्रदर्शन ठाण्यात भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन विंटेज अँड क्लासिक कार फेडरेशन इंडिया च्या वतीने करण्यात आलेले आहे. ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना जेव्हा विंटेज कार, बाईक्सचा मोह आवरता येत नाही तेव्हा..

Thane