ठाण्याच्या होलसेल मार्केटमध्ये सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा

ठाण्यातील होलसेल मार्केट मध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र नागरिकांना वारंवार नियमांची आठवण देण्यासाठी पोलीस मित्र मार्केट मध्ये भोंगा घेऊन फिरावं लागत आहेत.

Thane