घरफोटोगॅलरीमालाडमध्ये अवतरला 'विश्वरूपम'

मालाडमध्ये अवतरला ‘विश्वरूपम’

Subscribe

कमल हसन हा केवळ दक्षिणेतलाच नाही तर सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. 'विश्वरूपम २' लवकरच प्रदर्शित होणार असून सध्या कमल हसन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयबरोबर मालाडच्या मार्वेमधील स्टुडिओमधून बाहेर येताना कॅमेऱ्यात कैद केलं आहे 'आपलं महानगर'चा फोटोग्राफर संकेत शिंदे यानं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -