Photo: सुगरण पक्षाची घरटं विणण्याची अद्भुत कला

जून महिन्यापासून विणकर अर्थात सुगरण (Weaver) पक्ष्याचा विणीचा हंगाम सुरु झाला आहे. नर विणकर पक्षी आपल्या मादीसाठी घरटे विणायला घेतो. अशा एका विणकराची कलाकृती श्रीपाद कुलकर्णी यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहे. (सर्व फोटो - श्रीपाद कुलकर्णी)

Weaver bird nest making
प्रतिभावंत विणकर पक्षी काथ्याच्या गवतापासून घरटे विणतो. मात्र हे करताना चिकाटी, वीणकाम कमालीचे ध्येयवादी असे असते.