जागतिक टाईपरायटर दिन

आजचा दिवस जागतिक टाईपरायटर दिन म्हणून ओळखला जातो. सरकारी नोकरीकरता टाईपिंगची परिक्षा दिली जायची. मात्र भारतात २०१७ पासून टाइपरायटरचा वापर बंद करण्यात आला. परंतु आज पुन्हा एकदा जागतिक दिनानिमित्त टाइपरायटरचा इतिहास जाणून घेणार आहोत.

Mumbai