गर्भवती महिलांनी कसा करावा योगा

महिलांनी गर्भावस्थेत तब्बेतीची काळजी घेणे खूप गरजेचे असते. गर्भावस्थेत महिलांनी योगा केला तर त्याचा फायदा खूप चांगला होतो. गर्भावस्थेत होणाऱ्या समस्येपासून बचाव करण्यासाठी योगासन केले पाहिजे.

Mumbai