घरफोटोगॅलरीचिंतामणीच्या आगमन सोहळ्यात तरुणांची हुल्लडबाजी

चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात तरुणांची हुल्लडबाजी

Subscribe

चिंचपोकळी येथील 'चिंतामणी' च्या राजाचे शनिवारी आगमन झाले. गणपतीच्या आगमनासाठी मुंबई आणि मुंबई बाहेरील युवकांनी मोठी गर्दी केली होती. इतर ही सार्वजनिक मंडळाचे याच दिवशी आगमन असल्यामुळे लालबाग येथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -