फ्लॅश मॉबद्वारे तरूणाईने केले मतदानाचे आवाहन

मुंबई शहर निवडणूक विभाग जिल्हाधिकारी यांच्या तर्फे पृथ्वी स्वयंसेवी च्या कार्यकर्त्यांनी फ्लॅश मोबा मार्फत दादर येथील नक्षत्र मॉल बाहेर मतदार जागरूकता केली. (छायाचित्रकार - प्रवीण काजरोळकर)

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here