‘युवराज’ लालबागच्या राजाच्या दर्शनाला

लालबागचा राजा म्हणजे तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. या बाप्पाच्या दर्शनाकरता देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.

Mumbai