घरफोटोगॅलरीझी मराठी पुरस्कार २०१९ आणि विजेते आहेत....

झी मराठी पुरस्कार २०१९ आणि विजेते आहेत….

Subscribe

झी मराठीवरील याच मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. यंदा झी मराठी वाहिनीने २० वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला त्यामुळे हा सोहळ्याची रंगत अजूनच वाढली आहे. हा दैदिप्यमान सोहळा प्रेक्षकांना रविवार २० ऑक्टोबर संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे.

आणि विजेते आहेत…………

सर्वोत्कृष्ट मालिका – अग्गंबाई सासूबाई

- Advertisement -

सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – रामराम महाराष्ट्र

सर्वोत्कृष्ट नायिका – सुमी (मिसेस मुख्यमंत्री)

- Advertisement -

सर्वोत्कृष्ट नायक – मोहन (भागो मोहन प्यारे)

सर्वोत्कृष्ट जोडी – अभिजित-आसावरी (अग्गंबाई सासूबाई)

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष) – अण्णा (रात्रीस खेळ चाले २)

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (महिला) – शेवंता (रात्रीस खेळ चाले २)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) – चोंट्या (रात्रीस खेळ चाले २)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (महिला) – छाया (रात्रीस खेळ चाले २)

सर्वोत्कृष्ट भावंडं – सुमी-बबन  (मिसेस मुख्यमंत्री)

सर्वोत्कृष्ट सून – आसावरी (अग्गंबाई सासूबाई)

सर्वोत्कृष्ट सासू – आसावरी (अग्गंबाई सासूबाई)

सर्वोत्कृष्ट सासरे – आजोबा (अग्गंबाई सासूबाई)

सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (स्त्री) – मॅडी (अग्गंबाई सासूबाई)

सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (पुरुष) – मोहन (भागो मोहन प्यारे)

सर्वोत्कृष्ट आई – आसावरी (अग्गंबाई सासूबाई)

सर्वोत्कृष्ट वडील – गुरुनाथचे बाबा (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट कुटुंब – कुलकर्णी कुटुंब (अग्गंबाई सासूबाई)

सर्वोत्कृष्ट खलनायिका – वच्छी (रात्रीस खेळ चाले २)

सर्वोत्कृष्ट खलनायक – अण्णा (रात्रीस खेळ चाले २)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार – लाडू  (तुझ्यात जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत – अग्गंबाई सासूबाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -