IPL सामन्यांचे विश्लेषण ‘माय महानगर’वर

१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या १३ व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. यावेळी आयपीएलच्या सामन्यांना ना प्रेक्षक असणार आहेत, ना चियर लिडर्स. मात्र, आयपीएल म्हटलं तर चर्चा तर होणारच. आणि हीच चर्चा ‘माय महानगर’ घेऊन येत आहे IPL स्पेशल ‘चर्चा तर होणारच’ या कार्यक्रमातून.