मँचेस्टरमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने होतो. या झालेल्या विश्वचषकाच्या भारत विरुद्ध पाक सामनाच्या लढतीत भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. ज्याची अवघ्या भारताला खात्री होती तेच झाले. भारतानं पुन्हा एकदा विश्वचषकातल्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली! भारतीयांनी पाकला हरवत विश्वचषकामध्ये पाकिस्तान विरूद्ध हमखास विजय मिळवण्याचा विक्रम कायम तसाच ठेवला.
३३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दमछाक
३३७ धावांचे लक्ष्य असणाऱ्या पाकिस्तानी संघाला त्या लक्षांपर्यंत पोहचण्यासाठी मेहनत घ्यावी लागली, मात्र या ३३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना मैदानात जिंकण्याच्या तोऱ्यात उतरलेल्या पाकच्या संघाला पावसाचा फटका बसला. अशातच भारतीय बॉलर्सनी पाकिस्तानच्या बॅट्समनना अक्षरशः नाकीनऊ आणले. त्यामुळे ३३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकची चांगलीच दमछाक झाली.
नेहमी प्रमाणे पाकचा दमदार आणि विश्वासू मानला जाणारा खेळाडू शोएब मलिकही कालच्या सामन्यात विशेष अशी कामगिरी करू शकला नाही. त्य़ामुळे सगळ्याच पाक चाहत्यांचा हिरमोड झाला.
शून्यावर बाद; जावईबापू नाराज
यावेळी ६२ धावा करून खिंड लढवणारा फखर झमान कुलदीप यादवच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्यानंतरची हार्दिक पंड्यानं टाकलेली २७वी ओव्हर सर्वात लक्ष वेधून घेणारी होती. या ओव्हरच्या शेवटच्या २ बॉलवर हार्दिक पंड्याने सलग मोहम्मद हफीज आणि शोएब मलिक या दोघांना मैदानावरून त्याच्या तंबूचा रस्ता दाखवला. मात्र हार्दिक पंड्याने शोएब मलिकला शून्यवरच बाद केल्याने सोशल मीडियावर शोएब मलिक नेटीझन्सकडून चांगलाच ट्रोल झाला.
नेटीझन्सने केले असे ट्रोल
Coach: Shoaib malik perform best today
Indian fan's be like pic.twitter.com/eTufM3rD3D— Shahbaz khan (@S_khan528) June 16, 2019
Kholi mimicking and making fun of SARFRAZ and Shoaib Malik ? #DoobMaro#sarfaraz#viratkholi pic.twitter.com/y7cwRdxtfD
— Shafqat Ali Qureshi (@shafqat120) June 16, 2019
@MirzaSania क्या मलिक हमेशा 0 पर आउट हो जाता है क्या?? ???#IndiaVsPakistan #CWC19 #INDvPAK #HappyFathersDay pic.twitter.com/lTwXPAkmHM
— Vishal Pratap Singh (@Thevishaljadaun) June 16, 2019
Sania Mirza khel gai #IndiaVsPakistan #PakvsInd #INDvPAK #CWC19 pic.twitter.com/YDmuc0E359
— Hamza Butt (@hamzabutt61) June 16, 2019
#IndiaVsPakistan #CWC19
Sania Mirza Waiting for Hardik Pandya. pic.twitter.com/eoxOz6wRmq— Niraj Shukla + ji ?? (@Nir_shu) June 16, 2019
Still a better batsman than Shoaib Malik #INDvPAK #IndiaVsPakistan pic.twitter.com/fybeIfYUv0
— Raghunandan Nogja (@RaghunandanNog1) June 16, 2019
Le Indian Fans:
After Jija Shoaib Malik Gets out for a Golden Duck..#PakVsIndia pic.twitter.com/KIajekNaJv— B.S Pabitra (@rey_rock_reigns) June 16, 2019
Shoaib Malik's innings. #IndiaVsPakistan pic.twitter.com/sbMqbN5BUd
— ƒz. (@skyr1ft) June 16, 2019
Shoaib Malik response to his tweets #ShoaibMalik pic.twitter.com/XAC8HTo8tm
— Waqas Lakhani (@waqaslakhani) June 17, 2019