घरक्रीडाHappy BirthDay MSD: माहीवर शुभेच्छांचा वर्षाव!

Happy BirthDay MSD: माहीवर शुभेच्छांचा वर्षाव!

Subscribe

भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू महेंद्र सिंग धोनी यांचा आज ३८ वा वाढदिवस.

भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू महेंद्र सिंग धोनी यांचा आज ३८ वा वाढदिवस. या निमित्ताने त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. माहीची कर्मभूमी झारखंडमधील त्याच्या चाहत्यांनी अनोख्या पद्धतीने महीचा वाढदिवस साजरा करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

पत्नी साक्षी हिच्यासोबत मित्रपरिवारासह वाढदिवस साजरा करताना माही…

View this post on Instagram

Happy Bday boy !

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

- Advertisement -

क्रिकेटपटू रिषभ पंतने माहीला वाढदिवसाच्या डांसिंग स्टाईलने शुभेच्छा दिल्या…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -