हॉकी वर्ल्डकप : भारत उपांत्यपूर्व फेरीत

भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या हॉकी वर्ल्डकपमध्ये भारतानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतानं कॅनडावर ५ - १ असा दणदणीत विजय मिळवला आहे.

Bhuvneshwar
Hockey
संग्रहित फोटो

भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या हॉकी वर्ल्डकपमध्ये भारतानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतानं कॅनडावर ५ – १ असा दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे भारत थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. या स्पर्धेमध्ये भारताची कामगिरी समाधानकारक अशी झालेली आहे. त्यामुळे भारताच्या पुढील कामगारिकडे देखील सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here