घरक्रीडाभारत विरुद्ध पाकिस्तान; खेळ आकड्यांचा

भारत विरुद्ध पाकिस्तान; खेळ आकड्यांचा

Subscribe

आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांचा आज सामना होणार आहे. हे दोन संघ एकमेकांसमोर आले की नवे विक्रम होण्याची संधी असते. जाणून घेऊया या संघांसंदर्भातील काही महत्वाचे आकडे.

भारत आणि पाकिस्तान ही लढत म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणी असते. पूर्वीपासूनच भारत आणि पाकिस्तान हा सामना अगदी महत्वाचा मानला जातो. या सामन्यात दोन्ही संघांकडून काही अप्रतिम खेळाडू खेळले आहेत आणि या खेळाडूंनी सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केले आहे. या संघांमध्ये एकूण पाकिस्तानने जास्त सामने जिंकले असले तरी आशिया चषकात चित्र जरा वेगळे आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महत्वाचे आकडे 

एकूण एकदिवसीय सामने – १२९
भारताने जिंकलेले सामने – ५२
पाकिस्तानने जिंकलेले सामने – ७३
अनिर्णित सामने – ४

आशिया चषकातील रेकॉर्ड

एकूण सामने – १२
भारताने जिंकलेले सामने – ६
पाकिस्तानने जिंकलेले सामने – ५
अनिर्णित सामना – १

वैयक्तिक रेकॉर्ड 

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू – सचिन तेंडुलकर (६७ डावांत २५२६ धावा)
सचिन तेंडुलकर (सौजन्य – ICC)
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू – वसीम अक्रम (४७ डावांत ६० विकेट)
वसीम अक्रम (सौजन्य – The Australian)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -