भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आज ३७ वर्षांचा झाला. युवराज हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला फारसे यश लाभले नाही. पण एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी अप्रतिम होती. त्याने ३०४ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. ज्यात त्याने ३६.५४ च्या सरासरीने ८७०१ धावा केल्या. ज्यात १४ शतकांचाही समावेश होता. त्याने भारताने जिंकलेल्या २००७ टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ वर्ल्ड कपमध्ये तुफान प्रदर्शन केले होते. २००७ टी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात ६ षटकार लगावले होते हे कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकणार नाही. तसेच २०११ वर्ल्ड कपमध्ये त्याला ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार मिळाला होता. वर्ल्ड कपनंतरच त्याला कॅन्सर झाला असल्याचे कळले होते. पण त्याने जिद्दीने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते.
Man of the series at the Cricket World Cup in 2011 ✅
Fastest to a T20I half-century ✅
Here’s wishing #TeamIndia all-rounder @YUVSTRONG12 a very happy birthday ???Relive his knock of 138 against England at Rajkot ?? pic.twitter.com/aA3npYpEaW
— BCCI (@BCCI) December 12, 2018
त्याला अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
The spirit with which you have overcome every obstacle in life both on and off the field is the stuff of legends. Wishing a very happy birthday to the one and only @yuvstrong12! Have a great one.#HappyBirthdayYuvi pic.twitter.com/GaMdWG6eUU
— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 12, 2018
Thrashed bowlers, thrashed disease, thrashed many setbacks in life. Wishing you times of ease, peace and love @YUVSTRONG12 . #HappyBirthdayYuvi pic.twitter.com/8elkUXZcrB
— Virender Sehwag (@virendersehwag) December 12, 2018
Happy birthday to the eternal superstar @YUVSTRONG12 pic.twitter.com/DEVyT7heqr
— Rohit Sharma (@ImRo45) December 12, 2018
Happy birthday my brother, The real Singh is king,stylish,Sixer king,fighter,champion,legend,nd off course big paddar too ? may u continue to inspire..khush reh tandrust reh Chardkala ch reh.. now mix me something please ? BIG JAPHI ?❤️ love you brother @YUVSTRONG12 pic.twitter.com/DEh7YQbCPB
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 12, 2018