चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू 

आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना रंगणार आहे. अनुभव विरुद्ध युवा असा हा सामना म्हणता येईल. चेन्नईकडे कर्णधार धोनी, अंबाती रायडू, फॅफ डू प्लेसिस असे अनुभवी खेळाडू आहेत. तर दुसरीकडे राजस्थानच्या संघात यशस्वी जैस्वाल, कार्तिक त्यागी यांसारख्या युवा खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू कशी कामगिरी करू शकतात, कोण जिंकू शकेल याबाबत केलेली चर्चा.