मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू 

आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना होणार आहे. मुंबईचा हा यंदाच्या मोसमातील दुसरा, तर कोलकाताचा पहिलाच सामना असणार आहे. मुंबईला पहिल्या सामन्यात चेन्नईने पराभूत केले होते. त्यामुळे ते कोलकाताविरुद्ध कशी कामगिरी करू शकतील आणि कोलकाता मुंबईला कशी झुंज देईल यावर केलेली चर्चा.