राजस्थान रॉयल्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू

आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना होणार आहे. राजस्थान आतापर्यंत केवळ दोनच सामने जिंकले आहेत तर दिल्ली एकदाच पराभूत झाली आहे. आतपर्यंत राजस्थानच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. तर दिल्ली संघ पूर्ण फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे या सामन्यात दिल्लीचं पारडं जड असणार आहे. परंतु राजस्थान कशी चुरस देईल आणि हा सामना कसा होईल यावर केलेलं विश्लेषण.