रॉयल चॅलेंजर्स बँगलोर vs किंग्ज इलेव्हन पंजाब प्रीव्ह्यू 

आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब असा सामना होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात पंजाबने बँगलोरला पराभूत केलं होतं. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी बँगलोर तयार आहे. एकंदरीत हा सामना कसा होईल यावर केलेलं विश्लेषण.