रॉयल चॅलेंजर्स बँगलोर vs मुंबई इंडियन्स प्रीव्ह्यू 

आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना रंगणार आहे. आयपीएल स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय संघांमध्ये या दोन संघांचा समावेश आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. दोन्ही संघांचा हा यंदाच्या मोसमातील तिसरा सामना असून दोन्ही संघांनी एक सामना जिंकला, तर एक सामना गमावला आहे. त्यामुळे हा सामना कोणता संघ जिंकू शकेल यावर केलेली चर्चा.