सनरायजर्स हैदराबाद vs किंग्स इलेव्हन पंजाब प्रीव्ह्यू 

आज आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद vs किंग्स इलेव्हन पंजाब असा सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा यंदाच्या मोसमातील सहावा सामना असणार आहे. आतापर्यंत पंजाबला केवळ एक, तर हैदराबादला दोन सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ पुन्हा फॉर्मात येत या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. मात्र, एकूणच हा सामना कसा होऊ शकेल यावर केलेली चर्चा.