क्रीडा

क्रीडा

IPL Birthday : 16 वर्षांपूर्वी खेळला गेला पहिला सामना; जाणून घेऊया आजपर्यंतचा प्रवास

मुंबई : क्रिकेट जगतासाठी 18 एप्रिल हा दिवस खूप खास आहे. कारण आजच्याच दिवशी इंडियन प्रीमियर लीग अर्थात...

T20 World Cup 2024 : आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड? संभाव्य खेळडूंची यादी जारी

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगनंतर (IPL 2024) टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्डकपसाठी सर्वच संघातील खेळाडू सराव...

SRH VS RCB : हैदराबादने रचला धावांचा डोंगर; सर्वाधिक धावसंख्या करत स्वत:चा विक्रम मोडला

बंगळुरू : सलामीवर ट्रॅव्हिस हेडची शतकी खेळी आणि हेनरिक क्लासेनच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासातील...

Travis Head : सर्वात जलद शतक करणार चौथा खेळाडू; ट्रॅव्हिस हेडची बंगळुरूसमोर फटकेबाजी

बंगळुरू : सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडने तुफानी फटकेबाजी करत केवळ 39 चेंडूंत शतक पूर्ण केले...

IPL 2024 : पांड्याची गोलंदाजी पाहून सुनील गावसकरही संतापले, म्हणाले – सर्वात वाईट…

मुंबई : रविवारी (ता. 14 एप्रिल) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई वि. चेन्नई सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई...

qualifier 2 ipl 2021 : DC vs KKR ” करो या मरोचा सामना “, गेमचेंजर खेळाडू कोण ठरणार ?

आयपीएल २०२१ चा हंगाम अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे, फायनल मध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी आज कोलकत्ता विरूध्द दिल्ली अशी लढत होणार आहे. आजच्या...

‘एमसीए’च्या विविध समित्यांवर नाशिकचा षटकार

नाशिक - क्रीडा हब म्हणून नावलौकीक प्राप्त झालेल्या नाशिकच्या क्रीडाविश्वात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या तब्बल सहा पदाधिकार्‍यांची...

IPL 2021 : क्वालिफायरनंतर RCB ट्रोल, मग ग्लेन मॅक्सवेलनेही सुनावले

रॉयल चँलेंजर बेंगळुरूचा ऑलराउंडर खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा आयपीएल २०२१ हंगामातील प्रवास एका कटू आठवणीने संपुष्टात आला. शारजाह येथे झालेल्या सोमवारच्या एलिमिनेटर सामन्यात केकेआरने आरसीबीचा...

IPL 2021 : RCB vs KKR शेवटच्या षटकापर्यंत रंगला सामना; RCB चे आव्हान संपुष्टात

सोमवारी झालेल्या केकेआर विरूध्दच्या एलिमिनेटरच्या सामन्यात विराट कोहलीच्या आरसीबीचा दारूण पराभव झाला असून त्यासोबतच आरसीबीचे हंगामातील आव्हान देखील संपुष्टात आले आहे. केकेआरने शेवटच्या षटकात...

IPL 2021 : विराट RCB साठी सर्वात अपयशी कर्णधार, आकडे बोलतात

विराट कोहलीने याआधीच केलेल्या घोषणेनुसार सोमवारी ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदाचा शेवटचा आयपीएल सामना खेळला. कोलकत्ता नाइट राइडर्स विरूध्दच्या सामन्यात विराटच्या आरसीबीचा पराभव झाला खरा,...

भारताचा जागतिक क्रिकेटवर कंट्रोल, विरोधात जाण्याची कोणाचीही हिंमत नाही- इमरान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Pakistan PM Imran khan) यांनी भारताविषयी एक महत्त्वाचे निधान केले आहे ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड बीसीसीआय...

IPL 2021 : लवकरच विराटला सर्वजण मिस करतील, माजी खेळाडूचं मोठं विधान

आयपीएल २०२१ मध्ये एलिमिनेटर सामना खेळवण्यात येत आहे. हा सामना विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगळूरुसाठी करो या मरो असा असणार आहे....

IPL 2021 Qualifier CSK vs DC : चेन्नई विरुद्ध दिल्ली पहिला क्वालिफायर, पंतचा संघ ‘या’ कारणामुळे जाईल फायनलमध्ये

IPL 2021 Qualifier CSK vs DC : इंडियन प्रीमियर लिग २०२१ (IPL 2021) आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्ज...

Video: गर्लफ्रेंडला प्रपोज केल्यानंतर दीपक चाहरची धोनी आणि टीमने केले ‘असे’ हाल, पाहा व्हिडिओ

चेन्नई सुपर किंगचा सुपरफास्ट बॉलर दीपक चाहरने (Deepak Chahar)  आयपीएल लीगच्या शेवटच्या मॅचनंतर त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले. चेन्नई सुपर किंग (CSK) जरी सामना हरली...

PCB : मोदींनी ठरवले तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला टाळा लागेल – रमीज राजा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) चेअरमेन रमीज राजा यांनी मान्य केले आहे की, भारताशिवाय पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला काही किंमत नाही. एका बैठकीत त्यांनी सांगितले जर...

IPL 2021 : मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफचे भवितव्य ठरवणार कोणत समीकरण ?

आयपीएल २०२१ चा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. गुरूवारी झालेल्या केकेआर विरूध्द राजस्थानच्या सामन्यात राजस्थानचा दारूण पराभव झाला झाला. त्यामुळे केकेआरचा प्ले-ऑफचा मार्ग...

World Championship : अंशु मलिकने रचला इतिहास, अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला पैलवान

हरियाणातील अंशु मलिकने विश्व चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत प्रवेश करत इतिहास रचला आहे. ती ह्या चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत जागा मिळवणारी पहिली भारतीय महिला पैलवान ठरली...
- Advertisement -