क्रीडा

क्रीडा

IPL 2024 : बलाढ्य CSK आयपीएलच्या टॉप फोरमधून बाहेर; लखनऊचा अनपेक्षित विजय

मुंबई : इंडियन प्रिमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील 39 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ...

IPL 2024 : ऋतुराज गायकवाडचे IPLमध्ये दुसरे शतक; अशी कामगिरी करणारा ठरला CSKचा पहिला फलंदाज

चेन्नई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात सातत्याने शतकी खेळी पाहायला मिळते आहे. शतकी खेळी...

सचिन अद्याप हवा आहे!

संजीव पाध्ये क्रीडा समीक्षक काही वर्षापूर्वी मे महिन्यात क्रिकेट शिबिरे सुरू झाली की, बरीच पालक मंडळी आपला मुलगा सचिन तेंडुलकर...

IPL 2024 : राजस्थानकडून मुंबई दुसऱ्यांदा पराभूत, शिल्पा शेट्टीचा संघ अव्वलच

जयपूर : आयपीएल 2024 मधील 38वा सामना हा सोमवारी (ता. 22 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या...

RCB Playoffs Equation: आठ मॅच हरुनही RCB ला मिळणार प्लेऑफचे तिकीट? हे आहे समीकरण

नवी दिल्ली: फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या या हंगामापूर्वी संघाचा लोगो आणि जर्सीचा रंग दोन्ही बदलले....

याच दिवशी २०१२ मध्ये, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रचलेला अनोखा विक्रम!

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने, सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके असे अनेक विक्रम...

IND vs ENG : तिसऱ्या टी-२० सामन्यात राहुलला डच्चू, रोहित शर्माचे पुनरागमन? 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना मंगळवारी खेळला जाणार आहे. इंग्लंडने पहिला टी-२० सामना जिंकल्यानंतर भारताने दमदार पुनरागमन केले. भारतीय संघाने दुसरा टी-२०...

IND vs ENG: भारत-इंग्लंड टी-२० मालिकेला कोरोनाचा फटका; उर्वरित सामने प्रेक्षकांविना

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने याचा फटका भारत आणि इंग्लंड टी-२० मालिकेला बसला आहे. वाढत्या रुग्णांमुळे आता भारत-इंग्लंड यांच्यातील उर्वरित तीन टी-२०...

IND vs ENG : नव्या दमाच्या टीम इंडियाचे सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य!

पहिला टी-२० सामना गमावल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दमदार पुनरागमन केले. भारताने दुसरा सामना ७ विकेट राखून जिंकत पाच सामन्यांच्या...

IND vs ENG : भारताच्या खेळाडूंना ‘या’ कारणामुळे ठोठावण्यात आला दंड  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना रविवारी पार पडला. पहिला सामना गमावणाऱ्या भारताने दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडला...

IND vs ENG : ईशान किशनच्या ‘या’ गोष्टीचा विराट कोहलीला झाला फायदा! 

भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागील काही सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात तो खातेही उघडू शकला नव्हता. दुसऱ्या टी-२०...

Bumrah Wedding : जसप्रीत बुमराहचा विवाहसोहळा संपन्न; फोटो ट्विट करत दिली चाहत्यांना खुशखबर

भारताचा क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन सोमवारी विवाहबंधनात अडकले. बुमराहने ट्विटरवर याबाबतचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना खुशखबर दिली. 'आम्ही आमच्या आयुष्यातील...

Mithali Raj : धाकड!

धाकड, निडर, बिंदास ही विशेषणे जिला तंतोतंत लागू पडतात ती म्हणजे भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज. भारतीय महिला तिने निवडलेल्या क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर...

Ind vs Eng T20 : पदार्पणात ईशानचा झंझावात; भारताचा इंग्लडवर विजय

भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात इशान किशन आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडवर ७ विकेट्सने मात केली आहे. यासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ ने...

Ind vs Eng: सूर्यकुमार-ईशान किशनची प्रतीक्षा संपली, दुसर्‍या टी -२० मध्ये केलं पदार्पण

सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची प्रतीक्षा अखेर संपली. इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या टी -20 सामन्यात दोन्ही खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात...

Vijay Hazare Trophy: युपीला पराभूत करत मुंबईने चौथ्यांदा कोरलं विजेतेपदावर नाव

मुंबईने विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशला पराभूत चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. आदित्य तरेच्या शतकीय खेळीच्या जोरावर मुंबईने उत्तर प्रदेशला ६ गडी राखून...

IND vs ENG : कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीवर नजर; भारत-इंग्लंड दुसरा टी-२० सामना आज 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना रविवारी खेळला जाणार आहे. पहिल्या टी-२० सामन्यात निराशाजनक कामगिरी करत पराभव पत्करणाऱ्या भारतीय संघाचे या सामन्यामध्ये दमदार...
- Advertisement -