क्रीडा
क्रीडा
क्रीडा
Riyan Parag : 4,4,6,4,6 शेवटच्या षटकात रियान परागची तुफानी खेळी
राजस्थान : इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) आजचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. या सामन्यात...
IPL 2024 : रोहित, हार्दिकसोबत फोटो शेअर करणारी ती तरुणी कोण? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सने दोन सामने गमावले. पहिल्या दोन्ही सामन्यात मुंबई...
SRH vs MI:… म्हणून आम्ही हरलो; मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवावर हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया
नवी दिल्ली: IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात...
SRH vs MI : अभिषेक शर्माचे हैदराबादसाठी सर्वात वेगवान अर्धशतक; मुंबईविरुद्ध केला विक्रम
हैद्राबाद : सलामीवर ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि त्यानंतर हेनरिक क्लासेनच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या...
SRH VS MI : हैदराबादने रचला धावांचा डोंगर, आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या
हैद्राबाद : सलामीवर ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि त्यानंतर हेनरिक क्लासेनच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या...
IND vs AUS : ‘या’ खेळाडूमुळे भारताचे कसोटी मालिकेतील आव्हान कायम; सचिनची स्तुती
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकण्यासाठी भारतापुढे ३२८ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग चौथ्या दिवसअखेर भारताची...
IND vs AUS : ब्रिस्बन कसोटी रंगतदार स्थितीत; भारताला विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य
मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा...
गोलंदाजाच्या भरतनाट्यम स्टाईलमुळे थोडक्यात बचावला फलंदाज, पाहा VIDEO
क्रिकेटचा समाना खेळताना अनेक खेळाडू आपल्या निराळ्या स्टाईलमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. याचे प्रचंड व्हायरल व्हिडीओ आपण पाहिले आहेत. असाच एक भरतनाट्यम स्टाईल गोलंदाजीचा...
india vs australia 4th test: ऋषभ पंतनंतर शार्दुल ठरला उत्कृष्ट फलंदाज
भारतीय संघाचा खेळाडू आणि मराठमोळा शार्दूल ठाकूरने आपल्या दमदार फलंदाजीने भारतीय संघाला मोठा दिलासा दिला आहे. शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या जोडीने उत्कृष्ट...
दुखापतींचे शुक्लकाष्ट!
अन्वय सावंत
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बन कसोटीत भारतीय संघाला नवख्या गोलंदाजांसह मैदानात उतरावे लागले. या कसोटीत भारताच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली ती मोहम्मद सिराज, नवदीप सैनी,...
IND vs AUS : भारताच्या ‘या’ आक्रमक फलंदाजाला गोलंदाजी करण्यास उत्सुक – लायन
रिषभ पंत माझ्याविरुद्ध नेहमीच आक्रमक शैलीत फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ब्रिस्बन कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करण्यास मी उत्सुक आहे, असे विधान ऑस्ट्रेलियाचा...
IND vs AUS : चांगल्या सुरुवातीनंतर रोहित बाद; भारत २ बाद ६२
नवख्या गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीनंतर रोहित शर्माने केलेल्या ४४ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघ चौथ्या आणि निर्णायक कसोटीत ऑस्ट्रेलियाला झुंज देताना दिसला. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी...
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या वडिलांचं निधन
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांचे वडिल हिमांशु पांड्या यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. एएनआयनं याबाबतंच वृत्त प्रकाशित केलं आहे....
IND vs AUS : नटराजनची कामगिरी कौतुकास्पद – वॉशिंग्टन सुंदर
मार्नस लबूशेनच्या शतकानंतर ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत होता. मात्र, टी. नटराजनने दोन विकेट घेतल्यामुळे भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करू शकला, असे विधान भारताचा ऑफस्पिनर...
Syed Mushtaq Ali Trophy : अर्जुन तेंडुलकरचे मुंबईकडून पदार्पण; केली ‘ही’ कामगिरी
वडील सचिन तेंडुलकरने गुजरातविरुद्ध रणजी करंडकात पदार्पण केल्याच्या जवळपास ३२ वर्षांनंतर मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या सिनियर संघाकडून खेळला. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या हरियाणाविरुद्धच्या सामन्यात अर्जुनला पदार्पणाची संधी मिळाली....
IND vs AUS : मार्नस लबूशेनचे दमदार शतक; ऑस्ट्रेलिया ५ बाद २७४
मार्नस लबूशेनच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताविरुद्ध चौथ्या आणि निर्णायक कसोटीची ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची ५ बाद २७४ अशी धावसंख्या होती. जसप्रीत...
Thailand Open : सायना नेहवाल स्पर्धेतून आऊट; श्रीकांतची माघार
भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांचे थायलंड ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सायनावर दुसऱ्या फेरीच्या सामन्यात थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानने मात...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement