घरक्रीडासाक्षी म्हणते 'नशीब धोनीला त्या खराब हेअरस्टाईलमध्ये पाहिले नाही'

साक्षी म्हणते ‘नशीब धोनीला त्या खराब हेअरस्टाईलमध्ये पाहिले नाही’

Subscribe

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीने केला धोनीच्या हेअर स्टाईलबाबत खुलासा.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी धोनीने सोमवारी आयपीएलमधील एक खुलासा केला होता. ‘चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीच्या हॉटेलच्या रूमचा दरवाजा नेहमीच खुला असतो’,असा खुलासा केला. त्यानंतर आता साक्षीने पुन्हा एक नवा खुलासा केला आहे. हा खुलासा धोनीच्या हेअरस्टाईलबाबत आहे. साक्षी म्हणते की, ‘माझे नशीब मी धोनीला त्याच्या लांब केसांच्या हेअर स्टाईलमध्ये पाहिले नाही’.

View this post on Instagram

#WhistlePodu @ruphas

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on

- Advertisement -

 

काय म्हणली साक्षी?

साक्षी धोनीने मंगळवारी एका इन्स्टाग्रामवर घेण्यात आलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘ज्यावेळी मी धोनीला पाहिले त्यावेळी तो खूप शांत आणि विनम्र जाणवला. धोनी स्टार क्रिकेट असून देखील त्याला कोणतीही घमेंड दिसून आली नाही. दरम्यान, धोनी काही दिवसांनी त्याच्या हेअरस्टाईलने चांगलाच चर्चेत आला होता. त्यांनी आपले केस वाढवून त्या केसांना सोनेरी रंग दिला होता. यामुळे धोनी सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. मात्र, ही धोनीची हेअर स्टाईल त्याला सूट होत नव्हती, असा खुलासा साक्षीने केला आहे. तसेच ही हेअर स्टाईल जॉन अब्राहमला सूट होते. पण, धोनीला सूट होत नाही, असे देखील ती पुढे म्हणाली आहे. जर या लांब केसांच्या लूकमध्ये मी धोनीला पाहिले असते. तर त्याला मी केव्हाच पसंत नसते केले. थँक गॉड मी त्याला छोट्या केसामध्येच पाहिले होते’, असे देखील ती पुढे म्हणाली आहे

- Advertisement -


हेही वाचा – धोनी साक्षीला म्हणाला ‘रुममध्येही नीटच कपडे घालायचे’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -