घरक्रीडाआकाश चव्हाण मुंबई उपनगर संघात

आकाश चव्हाण मुंबई उपनगर संघात

Subscribe

सब-ज्युनियर राज्य कुस्ती स्पर्धा आजपासून

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित सब-ज्युनियर मुले/मुलींच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. ज्ञानदर्शन धर्मशाळा, पुणे येथे होणार्‍या या तीन दिवसीय स्पर्धेसाठी मुंबई उपनगरच्या मुलांच्या संघात निखिल बंबाळे (४५ किलो), आकाश चव्हाण (५५ किलो) यांना स्थान मिळाले आहे.

मुंबई उपनगरच्या संघाची निवड तालीम संघाचे अध्यक्ष संपत साळुंखे, उपाध्यक्ष दगडू पार्टे, सरचिटणीस विनायक गाढवे, खजिनदार सतिश कदम, सचिव नंदू मांढरे, सचिन वरखडे, दिलीप सरक, जगदीश गायकवाड यांच्या उपस्थितीत झाली.

- Advertisement -

मुंबई उपनगरचे संघ –

मुले : निखिल बंबाळे (४५ किलो), विश्वजित पाटील (४८ किलो), रक्षाराम चव्हाण (५१ किलो), आकाश चव्हाण (५५ किलो), शंकर सिंह (६० किलो), शुभम जमदाडे (६५ किलो), कृतिक सातपुते (७१ किलो), ओम वरूटे (८० किलो), विजय वाघमोडे (९२ किलो) [मार्गदर्शक – यशवंत कुंभार, व्यवस्थापक – तानाजी राजगे].

मुली : शकुंतला राठोड (४० किलो), गीता यादव (४६ किलो), कृतिका उनावडे (४९ किलो), सानिया राजगे (५३ किलो), केतकी गोसावी (५७ किलो), दिव्या पोळ (६१ किलो), तृष्णा येनपुरे (६५ किलो), सृष्टी शिंदे (७३ किलो) [मार्गदर्शक – दिलीप सरक, व्यवस्थापक – जगदीश गायकवाड].

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -