वर्ल्डकप २०१९ साठी भारताचा संघ जाहीर; हे आहेत खेळाडू

Mumbai
ICC Cricket World Cup 2019

वर्ल्डकप २०१९ साठी बीसीसीआयने आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज संघाच्या १५ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. ३० मे पासून इंग्लड आणि वेल्स येथे वर्ल्डकप खेळला जाणार आहे. त्यासाठी विराट कोहली कडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर रोहित शर्मा उपकर्णधार असणार आहे.

खालील प्रमाणे संघ असेल –

विराट कोहली – कर्णधार
रोहित शर्मा – उप कर्णधार
शिखर धवन
के. एल. राहुल
विजय शंकर
हार्दिक पांड्या
एम एस धोनी
केदार जाधव
भुवनेश्वर कुमार
जसप्रीत बुमराह
रविंद्र जडेजा
दिनेश कार्तिक
कुलदीप यादव
यजुवेंद्र चहल
मोहम्मद शमी

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here