Wednesday, August 12, 2020
Mumbai
27 C

अहमदनगर त्यानुसार मतदार संघ

 नेवासे विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२१

नेवासा तालुका २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला आहे. यापूर्वी नगर-नेवासा आणि नेवासा-शेवगाव अशा दोन मतदार संघांत तालुका विभागलेला होता. राजकीय दृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राजकीय पक्षांना अनुकूल असलेला हा...

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२०

श्रीरामपूर हे राहता तालुक्याच्या विभाजना अगोदर सर्वात जास्त साखर कारखाने असलेले भारतातील शहर होते. ऊस व कांदा हे येथील प्रमुख पिके आहेत. श्रीरामपूर तालुक्यात सध्या ५२ गावांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास श्रीरामपूर...

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २१९

हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. ते अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ११५ कि.मी.वर येते. कोपरगावपासून मुंबईचे अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. कोपरगावी राष्ट्रसंत श्री मौनगिरी जनार्दन स्वामी महाराज यांचे समाधी...

शिर्डी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २१८

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स.च्या १९च्या शतकाच्या उत्तरार्धात संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपास येऊ लागले. साईबाबांच्या...

संगमनेर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २१७

संगमनेर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. संगमनेर शहर येथे तालुक्याचे मुख्यालय आहे. संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे इसवी सनपूर्व १५०० या काळातील पुरातन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. तालुक्यातील राजापूर गावात...

अकोले विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २१६

अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वांत उंच डोंगरी शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी आहेत. रतनगड, मदनगड, कुलंग, आजोबागड, बितनगड, पाबरगड, हरिश्चंद्रगड...

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२७

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून २५ वर्षांपासून सातत्याने भाजप विजयी होत आहे. मागील तीन निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या नंबरवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरवर आहे. राज्यात भाजपचा सर्वात भक्कम बालेकिल्ला अशी ओळख आहे. मतदारसंघ क्रमांक - २२७ मतदारसंघ आरक्षण...

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२६

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ हा आघाडीचा बालेकिल्ला समजला जातो. १९६२ पासून राष्ट्रवादी-काँग्रेसचे सात वेळा आमदार येथून निवडणून आले आहेत. युतीत हा मतदारसंघ भाजपकडे आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत भाजपला एकदाही इथे उमदेवार निवडणून आणता आले...

अहमदनगर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२५

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे.गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, ढोरा, घोड नदी, कुकडी याही नद्या जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहतात. मतदारसंघ क्रमांक - २२५ मतदारसंघ आरक्षण...

पारनेर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२४

पारनेर तालुक्यासह नगर तालुक्यातील चास व निंबळक जिल्हा परिषद गट आणि देहरे पंचायत समिती गणातील ४६ गावे मिळून पारनेर विधानसभा मतदारसंघ बनला आहे. मतदारसंघ क्रमांक - २२४ मतदारसंघ आरक्षण - खुला मतदारांची संख्या पुरुष - १५,५५,०२ महिला - १३,९५,४१ एकूण...