Wednesday, August 5, 2020
Mumbai
26 C

अमरावती त्यानुसार मतदार संघ

मोर्शी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४३

मोर्शी हे अमरावती जिल्ह्यातील एक शहर आहे. मोर्शी विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २०११ च्या जनगननेनुसार मोर्शीची लोकसंख्या १,८२,४८४ आहे. डॉ. अनिल बोंडे हे मोर्शीचे विद्यमान आमदार आहेत. मतदारसंघ क्रमांक - ४३ मतदारसंघ...
Dhamangaon railway assembly constituency

धामणगांव रेल्वे विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ३६

धामणगांव रेल्वे विधानसभा मतदारसंघ अमरावती जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. धामणगांव रेल्वे मतदारसंघाला चांदुर रेल्वे मतदारसंघ म्हणून देखील ओळखले जाते. २०११ च्या जनगननेनुसार धामणगांव रेल्वे मतदारसंघाची लोकसंख्या २,५५,१८८ आहे....
achalpur assembly constituency

अचलपूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४२

अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर आहे. या शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले आहे. तर सध्या अपक्ष...
melghat assembly constituency

मेळघाट विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४१

मेळघाट मतदारसंघ अमरावती जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघाचाच एक भाग आहे. मेळघाट या शब्दाचा अर्थ 'घाटांची बैठक' असा होतो. हिरवेगार निसर्ग आणि घनदाट जंगल आणि डोंगपर्वत यामुळे या भागात बऱ्यापैकी वन्यजीवन आहे. त्यामुळे १९७४ साली या...
daryapur assembly constituency

दर्यापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४०

अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी दर्यापूर मतादारसंघ (मतदारसंघ क्रमांक ४०) आहे. हे शहर चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले आहे. बेरारचा राजा दर्या इमाद शाह यांच्या नावावरुन या शहराचे नाव दिर्यापूर असे पडले. हे शहर...
teosa assembly constituency

तिवसा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ३९

अमरावती जिल्ह्यात तिवसा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचा क्रमांक ३९ आहे. २०११ च्या जनगननेनुसार तिवसा मतदारसंघाची एकूण १,०४,७२८ इतकी आहे. हा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. या मतदारसंघाचे अॅड. यशोमती ठाकूर (सोनवणे) या...
amravati assembly constituency

अमरावती विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ३८

अमरावती जिल्ह्यातील अमरावती विधानसभा मतदारसंघ हा सर्वाधिक लोकवस्ती असणारा शहरी भाग आहे. अमरावती मतदारसंघाचा ३८ वा क्रमांक लागतो. त्याचबरोबर अमरावती शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. विदर्भातील महत्त्वाच्या शहरांमध्ये अमरावती शहराचा समावेश होतो. २०११...
badnera assembly constituency

बडनेरा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ३७

बडनेरा हे अमरावती जिल्ह्यातील एक शहर आहे. आमरावती जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी सर्वात पहिला मतदारसंघ म्हणजे बडनेरा मतदारसंघ. या मतदारसंघाचा ३७ वा क्रमांक लागतो. १९६२ साली या मतदारसंघाची स्थापना झाली. काँग्रेसचे...