Wednesday, August 5, 2020
Mumbai
25 C

औरंगाबाद त्यानुसार मतदार संघ

paithan assembly constituency

पैठण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ११०

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. पैठण ही महाराष्ट्रातील पवित्र भूमी समजली जाते. संत एकनाथांची पैठण ही कर्मभूमी आहे. मराठवाड्यातील जायकवाडी हे मोठे धरण याच मतदारसंघात येते. मात्र तरिही...
pholambari assembly constituency

फुलंब्री विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०६

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा हा मतदारसंघ आहे. मागच्या पाच वर्षात अनेक विकासकामे केली असल्याचा दावा हरिभाऊ बागडे यांनी केला आहे. २०१४ च्या...
sillod assembly constituency

सिल्लोड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०४

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये सिल्लोड विधानसभा मतदारसंघाची चर्चा चांगलीच रंगली होती. सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबद लोकसभेची जागा पक्षाकडे मागितली होती....
Vaijapur assembly constituency

वैजापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ११२

वैजापूर हा औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. २०१४ पूर्वीच्या विधानसभा निवडणूकीपर्यंत वैजापूर विधानसभा मतदार संघावर सलग १५ वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व होते. त्यानंतर २०१४ मध्ये या मतदारसंघातील विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी शिवसेनेकडून आर. एम....
111 गंगापूर विधानसभा मतदारसंघ

गंगापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १११

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील एक प्रमुख मतदार संघ म्हणून गंगापूर विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. गंगापूर मतदार संघातील जातीय समीकरणांवर लक्ष दिल्यास या मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य असल्याचे पहायला मिळतं. त्याबरोबरच माळी, दलित-मुस्लिम, धनगर यांच्यासह...
105 कन्नड विधानसभा मतदारसंघ

कन्नड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०५

कन्नड विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन रायभान जाधव यांचा विजय झाला. त्यांनंतर २०१४ साली देखील ते पुन्हा निवडून आले. मराठा...

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०९

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे मागील २० वर्षे औरंगाबादचे खासदार आहेत. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघावर शिवसेनेला कधीच वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या अतुल सावे...
108

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०८

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघ प्रामुख्याने शहरी असला तरी शहराबाजूच्या अनेक गावांचा या मतदारसंघात समावेश होतो. औरंगाबाद शहराच्या बाजूला वाढलेला सातारा परिसर, पंढरपूर, माळीवाडा पासून ते कांचनवाडीपर्यंतची अनेक गावं या मतदारसंघात येतात. २०१४ मध्ये...
107

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०७

औरंगाबाद शहरातील आणखी एक विधानसभा मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ. २०१४च्या निवडणूकीत या मतदारसंघाची राज्यात सर्वात अधिक चर्चा झाली. या मतदारसंघातून एमआयएमला मराठवाड्यातील पहिला आमदार मिळाला. शिवसेना आणि भाजपचा पराभव करत इम्तियाज जलील...