Wednesday, August 12, 2020
Mumbai
27 C

बुलढाणा त्यानुसार मतदार संघ

25 - Mehkar assembly constituency

मेहकर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २५

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर हा क्रमांक २५ वा विधानसभा मतदारसंघ आहे. गेल्या २५ वर्षांपासून मेहकर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे या मतदारसंघात शिवसेनेचाच झेंडा रोवल्याचे दिसून येते....
27 -jalgaon jamod assembly constituency

जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) हा क्रमांक २७ वा विधानसभा मतदारसंघ आहे. जळगाव जामोद हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. जळगाव जामोद शहर हे सातपुड्याच्या कुशीत असल्याने त्याला सातपुडा नगरी म्हणून संबोधले...
26 -khamgaon assembly constituency

खामगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २६

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हा क्रमांक २६ वा विधानसभा मतदारसंघ आहे. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या भावनिक वक्तव्यांना मतदारांनी प्रतिसाद देत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला खामगाव विधानसभा मतदारसंघ भाजपाचे आकाश फुंडकर यांच्या स्वाधीन केला. मात्र...
24 - sindkhed raja assembly constituency

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २४

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हा क्रमांक २४ वा विधानसभा मतदारसंघ आहे. स्वराज्यजननी राजमाता जिजाऊंची जन्मभूमी अशी ओळख असलेल्या सिंदखेड राजामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राज्यात आघाडीत आणि युतीमध्ये जो सुप्त संघर्ष...
23 -chikhli assembly constituency

चिखली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २३

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली हा क्रमांक २३ वा विधानसभा मतदारसंघ आहे. चिखली हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखली तालुक्यातील हे चिखली नावाचे गाव जालना - खामगाव या मार्गावर आहे. चिखली विधानसभा...
buldhana assembly constituency

बुलढाणा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२

बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा हा क्रमांक २२ वा विधानसभा मतदारसंघ आहे.   मतदारसंघ क्रमांक - २२ मतदारसंघ आरक्षण - खुला मतदारांची संख्या पुरुष - ८७,०९२ महिला - ७५,७०८ एकूण मतदार - १,६२,८०० विद्यमान आमदार - हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस      विधानसभा निवडणूक २०१४ निकाल १) हर्षवर्धन सपकाळ,...
21-malkapur assembly constituency

मलकापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २१

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हा क्रमांक २१ वा विधानसभा मतदारसंघ आहे. मलकापूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात आजवरच्या इतिहासात केवळ दोनच वेळा काँग्रेसला विजय मिळवता आला आहे. ते वगळता मलकापूर कायमच भाजपच्या ताब्यात...