Wednesday, August 5, 2020
Mumbai
26 C

चंद्रपूर त्यानुसार मतदार संघ

chimur assembly constituency

चिमूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७४

चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येतो. २०११च्या जनगननेनुसार चिमूरची लोकसंख्या ही १ लाख ६९ हजार ५४७ इतकी आहे. या मतदारसंघावर सर्वाधिक प्रमाणात काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. २०१४ साली...
bramhapuri assembly constituency

ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७३

ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येतो. ब्रम्हपुरी शहर जिल्ह्यात शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. २०११च्या जनगननेनुसार ब्रम्हपुरीची लोकसंख्या ही १ लाख ६६ हजार १६५ इतकी आहे. मतदारसंघ क्रमांक - ७३ मतदारसंघ आरक्षण...
warora assembly constituency

वरोरा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७५

वरोरा हा मतदारसंघ यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चांगलाच चर्चेत आला. वरोरा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बाळु धानोरकर यांनी आमदारकीचा राजीनामा देत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक लढवली. विशेष म्हणजे माजी केंद्रीय राज्यमंत्री हसंराज अहिर...
chandrapur assembly constituency

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७१

चंद्रपूर शहर अनुसूचित जातीतील उमेदवारासाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. विदर्भाचे पॉवर हब म्हणून चंद्रपूरकडे पाहिले जाते. कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या या मतदारसंघात ३ लाख ५८ हजार २५० मतदार आहेत. मतदारसंघ क्रमांक - ७१ मतदारसंघ आरक्षण -...
ballarpur assembly constituency

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७२

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा बल्लारपूर मतदारसंघ आहे. मुनगंटीवार यांनी आतापर्यंत चार वेळा या मतदारसंघातून आमदारकी भुषवली आहे. राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या या मतदारसंघाने राज्याला माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्यासारखा नेता...
70 - Rajura Vidhansabh

राजुरा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७०

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा हा क्रमांक ७० चा विधानसभा मतदारसंघ आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहर म्हणजे राज्याच्या टोकावरचा भाग आहे. या मतदारसंघात एकूण ३५५ मतदान केंद्र आहेत. मतदारसंघ क्रमांक - ७० मतदारसंघ आरक्षण - खुला मतदारांची संख्या पुरुष -...