Sunday, October 20, 2019
Mumbai
25 C

धुळे त्यानुसार मतदार संघ

साक्री विधानसभा मतदारसंघ – म.क्र. ५

धुळे जिल्ह्यातील शिरपुर हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. साक्री विधानसभा मतदारसंघाचा समावेश धुळे जिल्हयात असला तरीही हा मतदार संघ लोकसभेसाठी नंदुरबार लोकसभेला जोडण्यात आला आहे. आतापर्यंत काँग्रेसचा गड असणारा हा विधानसभा...

शिरपुर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९

धुळे जिल्ह्यातील शिरपुर हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. धुळे जिल्हयातील शिरपुर मतदारसंघ हा मुंबई आग्रा महामार्गालगत असुन मध्यप्रदेशचा सिमावर्ती भाग या तालुक्याला जोडला आहे. हा विधासभा मतदारसंघ धुळे जिल्हयात समाविष्ट असला...

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – म.क्र. ६

धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. २००९ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचना मध्ये हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी सोडण्यात आला. धुळे शहर व पुर्वाश्रमीच्या कुसुंबा मतदार संघात बदल करुन कुंसुंबा...

धुळे शहर विधानसभा मतदारसंघ – म.क्र. ७

धुळे जिल्ह्यातील धुळे शहर हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. २००९ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचना मध्ये हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी सोडण्यात आला. धुळे तालुक्यातील ११ गावे गाळुन स्वतंत्र शहर मतदार संघ तयार...

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ – म.क्र. ८

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. राज्यातील विधानसभा मतदार संघाच्या फेररचनेत २००९ मध्ये शिंदखेडा मतदार संघ तयार करण्यात आला. त्यापुर्वी हा मतदार संघ शहादा दोंडाईचा मतदार संघ असा ओळखला...