Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर टॅग Firstyearofthackeraygovt

टॅग: firstyearofthackeraygovt

आम्ही जिंकलो कारण राहुल गांधी पाठिशी

कष्ट केले पाहिजे, काम केली पाहिजे तर जिंकणार ना. सर्वच गोष्टींसाठी राहुल गांधींना दोषी धरु नये. आम्ही जिंकलो कारण राहुल गांधी सारखा नेता आमच्या पाठिशी होता.
chandrakant patil

भांडलो तर भाजप सरकार येईल, ही महाविकास आघाडातील अवस्था – चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत संपुर्ण वर्षभरात खुर्चीसाठीची चाललेली धडपड पहायला मिळाली तसेच अपमान सहन करावे लागले. अनेकदा सकाळी भांडायचे, भांडलो तर भाजप सरकार म्हणून येईल अशी भीती आहे. सरकार चालवण्याचा फक्त प्रयत्न केला गेला,...
Thane mayor Naresh mhaske and Avinash Jadhav

‘माकडं फक्त उड्या मारतात, काम करत नाहीत’, ठाणे महापौरांचा मनसेच्या जाधवांना टोला

आगामी ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी शिवसेनेने जरी कंबर कसली असली, तरी त्याविरोधात ठाण्यात मनसेनं जोरदार आघाडी उघडली आहे. भाजप देखील विरोध तीव्र करत आहे. विशेषत: ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी शिवसेनेला खिंडीत...
mumbai mayor kishori pednekar

शिवसेनेला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा एकमेव अजेंडा! – महापौर किशोरी पेडणेकर

मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना मुंबई महानगर पालिकेवर सुरुवातीपासूनच टीका केली जात आहे. शिवसेनेची पालिकेमध्ये सत्ता असून मुंबईतली परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली गेली नाही, असा आरोप सातत्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केला आहे....
sanjay raut

शरद पवार, उद्धव ठाकरेंनी मोदींविरोधात राष्ट्रीय आघाडीसाठी प्रयत्न करावेत – संजय राऊत

"मोदींच्या तोडीचा नेता आज विरोधी पक्षात नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी राज्या राज्यातील नेत्यांची आघाडी निर्माण करावी. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांना एकत्र करुन पर्याय उभा केल्यास जनतेमध्ये आशा निर्माण होऊ...

ठाकरे सरकारच्या सत्तास्थापनेचा थरार ऐका संजय राऊत यांच्या तोंडून

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करु, असे आश्वासन बाळासाहेबांना दिले होते. त्या प्रक्रियेचा मला भाग होता आले, याचा...
sharad pawar, uddhav thackeray and balasahebv thorat

मी विरुद्ध आम्ही!

फडणवीसांबरोबर भल्या पहाटे पळून जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार असतील, नियम आणि कायद्याची धजियाँ उडवून मुख्यमंत्री पदावरुनही ‘आदर्श’ घोटाळा करणारे अशोक चव्हाण असतील किंवा देशद्रोही याकूब मेमनसाठी गळा काढणारे असलम शेख असतील यापैकी...

पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची काय आहे तयारी?

येत्या दोन वर्षांमध्ये मुंबई आणि ठाणे महानगर पालिकांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असताना ज्या पक्षाची पालिकांमध्ये सत्ता आहे, त्या शिवसेनेसमोर सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. विशेषत: कोविड...
sonia gandhi and rahul gandhi

काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई

बिहार निवडणुकीत भाजपचा अहंकारी रथ अडवण्याची नामी संधी काँग्रेसला चालून आली होती. त्यांना फक्त रथात मागे बसायचे होते. घोड्यांचा लगाम हा राष्ट्रीय जनता दलाचा तेजस्वी चेहरा तेजस्वी यादव यांच्या हातात होता. त्यांनी नितीश कुमार...
Ashok Chavhan

प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी मागच्या सरकारच्या पक्षाला वाहून घेतलं; अशोक चव्हाणांची टीका

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करण्याची गरज असते. मात्र मागच्या सरकारमध्ये काही अधिकाऱ्यांनी एका पक्षाचे कार्यकर्ते होऊन काम केले होते, जे चूकीचे होते. राज्यात सरकार येत असतात आणि जातात. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एखाद्या राजकीय...