Wednesday, August 5, 2020
Mumbai
25 C

जळगाव त्यानुसार मतदार संघ

भुसावळ विधानसभा मतदारसंघ – म.क्र.१२

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. भुसावळ येथे रेल्वे जंक्शन आहे. केळीची परराज्यात मोठी वाहतूक या ठिकाणाहून चालते. आशिया खंडातील मोठे रेल्वे यार्ड म्हणून भूसावळची ओळख आहे. भुसावळ नगरपालिकेत...

रावेर विधानसभा मतदारसंघ – म.क्र.११

जळगाव जिल्ह्यातील रावेर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. रावेर या मतदारसंघात मराठा, लेवा, मुस्लीम, बौद्ध मतदारांची संख्या जास्त आहे. त्यासोबत गुर्जर, धनगर, माळी, कोळी, आदिवासी समाजही या ठिकाणी निर्णायक आहे. येथे...

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ – म.क्र. १३

जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. जळगाव शहरामध्ये मध्यमवर्गीय तसेच अनेक कामगार वर्गाचा समावेश होतो. जळगाव महानगरपालिका पूर्ण क्षेत्र यामध्ये येत आहे. महापालिकेमध्ये सध्याचे संख्याबळ एकूण ७५ नगरसेवकांनी...

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ – म.क्र. १८

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. जळगाव जिल्हा तसा शेतकऱ्यांचा, मजुरांचा, नोकरदारांचा आणि शिक्षक लोकांचा म्हणून प्रसिद्ध आहे. जळगाव शहराच्या दक्षिणेला हा मतदारसंघ आहे. पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये एकूण...

जामनेर विधानसभा मतदारसंघ – म.क्र. १९

जळगाव जिल्ह्यातील जामनेर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. जामनेर जिल्हा तसा शेतकऱ्यांचा, मजुरांचा, नोकरदारांचा आणि शिक्षक लोकांचा म्हणून प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाण्यासाठी याच तालुक्यातून रस्ता जातो. जामनेर तालुक्यात कपाशी,...

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ – म.क्र.२०

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. मुक्ताईनगर मतदारसंघ लेवा पाटीदार बहुल समाज आहे. मात्र मराठा आणि कोळी समाजाचेही तेवढेच प्राबल्य आहे. त्यामुळे एकनाथराव खडसेंना स्वपक्षातील नेते, कार्यकर्ते कितपत मदत...

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – म.क्र.१४

जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. या मतदारसंघात जळगाव तालुक्यातील काही गावे आणि धरणगाव तालुका येतो. धरणगाव तालुका हा आरएसएसचा बालेकिल्ला असल्याने भाजपसाठी एक वोटबँक आज तरी असल्याचे...

एरंडोल विधानसभा मतदारसंघ – म.क्र.१६

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. मुंबई - नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेला हा मतदारसंघ व्यापारी दृष्ट्या देखील महत्वाचा ठरला आहे. एरंडोल विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर एरंडोल...

चोपडा विधानसभा मतदारसंघ – म.क्र.१०

जळगाव जिल्ह्यातील चोपडा हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. चोपडा विधानसभा हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. चोपडा तालुका व यावल तालुक्यातील काही भाग याचा मिळून चोपडा विधानसभा क्षेत्र झालेले आहे. २००९ च्या...

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ – म.क्र.१७

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. इथे कृषी उत्पन्नावर आधारित बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव कापड गिरणी, तेल व विड्यांचे कारखाने इ. इतर उद्योगांना चालना देण्याकरता इथे महाराष्ट्र औद्योगिक विकास...