Wednesday, August 12, 2020
Mumbai
27 C

जालना त्यानुसार मतदार संघ

bhokardan assembly constituency

भोकरदन विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०३

जालना जिल्ह्यातील भोकरदन हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. जालना जिल्ह्यातील इतर मतदारसंघासोबतच भोकरदनचीही चर्चा राज्यभर होते. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या मतदारसंघातून...
badnapur assembly constituency

बदनापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०२

जालना जिल्ह्यातील बदनापूर हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा अंबड, बदनापूर आणि भोकरदन असा तीन तालुक्यामध्ये विस्तारलेला मोठा मतदारसंघ आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला जालना जिल्ह्यातील हा एकमेव...
Jalna assembly constituency

जालना विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०१

जालना जिल्ह्यातील जालना हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. जालना मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण मतदारांमध्ये विभागलेला आहे. शहरी मतदारांची संख्या अधिक असल्यामुळे या मतांवर उमेदवाराचे भविष्य ठरते. जालना जिल्ह्याला बियाणांचे आगार...
ghansavangi assembly constituency

घनसावंगी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १००

जालना जिल्ह्यातील घनसावंगी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा मराठवाड्यातील बालेकिल्ला म्हणून घनसावंगीकडे पाहिले जाते. १९९९ पासून सातत्याने माजी मंत्री राजेश टोपे हे याठिकाणाहून निवडून येत आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यातील...
partur assembly constituency

परतूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९९

जालना जिल्ह्यातील परतूर हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. प्रत्येक निवडणुकीला नवीन आमदार निवडून देण्याचा परतूर विधानसभा मतदारसंघाचा लौकिक आहे. १९६२ पासून काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व होते, मात्र १९९९ पासून भाजपने इथे...