Wednesday, August 12, 2020
Mumbai
27 C

कोल्हापूर त्यानुसार मतदार संघ

273

कागल विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७३

मागील २० वर्षांपासून विद्यमान आमदार हसन मुश्रीफ हे कागलचं प्रतिनिधित्व करत आहेत. कागल हा हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागील निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या संजय घाडगेंचा पराभव केला होता.  राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून कागल...

शिरोळ विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २८०

शिरोळ विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २००४च्या निवडणूकीपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला शिरोळ विधानसभा मतदारसंघावर स्वा. शेतकरी संघटना आणि शिवसेना यांच्या वर्चस्वाखाली आला. मतदारसंघ क्रमांक - २८० मतदारसंघ आरक्षण...
279

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७९

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. इचलकरंजी हे कोल्हापूर शहरापासून २ कि.मी. अंतरावर पंचगंगा नदी जवळ कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरे मोठे शहर आहे. इथली हवामान आरोग्यदायी आहे,...
278

हातकणंगले विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७८

हातकणंगले विधानसभा मतदार संघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण मागील काही वर्षांतील निवडणूकांमुळे काँग्रेसचा हा बालेकिल्ला ढासळला आहे. मागील दोन ते तीन विधानसभा निवडणूकांचा आढावा घेतल्यास हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस,...
277

शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७७

शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचा बराचसा भाग डोंगरी, दुर्गम वाड्यावस्त्यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे येथे सोयीसुविधांची वानवा आढळते. विद्यमान आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी गेल्या साडेचार वर्षांत मतदारसंघातील मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वाधिक विकासनिधी मिळविण्यात यशस्वी ठरले. मात्र,...
276

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७६

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आमदार आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आढळतो. त्यामुळे येथील पंचगंगा नदीचे प्रदूषण, तीर्थक्षेत्र आराखड्याचा प्रश्न जैसा थेच आहे. मतदारसंघ क्रमांक – २७६ मतदारसंघ आरक्षण – खुला मतदारांची संख्या पुरूष – १,४३,७५९ महिला – १,४०,८४८ एकूण – २,८४,६०७ विद्यमान...
275

करवीर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७५

करवीर हा कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका आहे. या तालुक्यात १२१ गावांचा समावेश होतो. या गावांमध्ये विविध सरकारी उपाययोजना असल्या तरी गावांमधून वाहणाऱ्या नद्यांच्या प्रदुषणाचा प्रश्न कायम आहे. मतदारसंघ क्रमांक – २७५ मतदारसंघ आरक्षण – खुला मतदारांची संख्या पुरूष...
274

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७४

मागील निवडणूकीत मुळात 'दक्षिण' मतदारसंघातील निवडणूक पक्षाऐवजी सतेज पाटील आणि महाडिक गटात लढली जाते. मतदारसंघ क्रमांक - २७४ मतदारसंघ आरक्षण - खुला मतदारांची संख्या पुरूष - १,६०,५८२ महिला - १,४९,३०० एकूण - ३,०९,८८५ विद्यमान आमदार - अमल महादेवराव महाडीक अमल महादेवराव महाडीक...
272

राधानगरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७२

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील राधानगरी हा एक महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. राधानगरी तालुक्याचा बहुतेक भाग हा डोंगरी आहे. आजही या भागात सोयीसुविधाचा अभावच आहे. येथील दवाखाने १५ ते २० मैलावर आहेत. कळ्ळमावाडी धरण,...
271

चंदगड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७१

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील चंदगड हा एक महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. चंदगड तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. चंदगड हा महाराष्ट्रातील एक दुर्गम आणि मागास राहिलेला तालुका म्हणून सर्वपरिचित आहे. राजकीयदृष्ट्या...