Wednesday, August 5, 2020
Mumbai
25 C

मुंबई त्यानुसार मतदार संघ

18th year old boy Death in Jym

जीममध्ये व्यायाम करताना १८ वर्षीय तरूणाचा धक्कादायक मृत्यू

फिटनेससाठी हल्ली जीमकडे तरूणांचा जास्त कल दिसून येतो. पण व्यायाम चुकीच्या पद्धतीने केला तर तो जिवावरही बेतू शकतो. जीममध्ये व्यायाम करताना एका १८ वर्षीय तरूणाचा ह्रदयरोगाच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला आहे. जीममध्ये व्यायाम करताना अचानक...
corona virus: New Decision for Mumbai Local

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई लोकलसाठी नवा निर्णय

मुंबईची लाईफ लाईन म्हणजे मुंबई लोकल. मुंबईत लोकलने दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. सध्या जगात थैमान घालत असलेल्या करोना व्हायरसमुळे सामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. मुंबईतही करोना व्हायरसचे ३ पॉझिटीव्ह...
187 - Colaba assembly Constituency

कुलाबा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८७

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातला हा शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे. मुंबईचं दक्षिणेकडचं हे शेवटचं टोक! सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. इथे १९६२ सालापासून आत्तापर्यंत झालेल्या १२ विधानसभा निवडणुकांपैकी ९ वेळा इथून काँग्रेसचा उमेदवार...
186 - mumbadevi assembly constituency

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८६

प्रामुख्याने मुस्लीम बहुल असलेल्या या मतदारसंघात व्यावसायिकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. लघु आणि मध्यम उद्योगधंदे हे इथल्या मतदारांचं प्रमुख उत्पन्नाचं साधन आहे. मुंबादेवी मंदिराच्या नावावरून या भागाचं नाव मुंबादेवी पडलं. मात्र, हे मंदिर या मतदारसंघाच्या...
185 - malabar hill assembly constituency

मलबार हिल विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८५

मुंबई शहरातल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातला हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. उच्चभ्रू वस्ती आणि उच्चभ्रू मतदार असलेल्या या मतदारसंघात सुशिक्षित मतदारांचं प्रमाण मोठं आहे. १९९५पूर्वीपर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र, १९९५च्या निवडणुकीत भाजपचे...
184 - byculla assembly constituency

भायखळा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८४

मुंबई शहरातल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातला हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. आधी माजगावचा भाग असलेला हा मतदारसंघ मुस्लीम बहुल मतदारांमध्ये कायमच चर्चेत राहिला आहे. काँग्रेसनं आत्तापर्यंत या मतदारसंघावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं. मात्र,...
183 - Shivadi Assembly Constituency

शिवडी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८३

मुंबई शहरातल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातला हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. मराठी बहुभाषिकत्व आणि कोळी व्यवसाय करणाऱ्यांचं प्राबल्य ही या मतदारसंघाची मुख्य ओळख म्हणता येईल. जिथे बाजूचे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसोबत जात असताना या मतदारसंघानं...
182 - worli assembly constituency

वरळी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८२

निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या इमारतींचं बांधकाम या भागामध्ये मोठ्या संख्येनं होत आहे. मुंबईतल्या वेगाने विकसित होणाऱ्या ठिकाणांमध्ये वरळीचा समावेश होतो. मराठी भाषिकांचं प्राबल्य आणि जुन्या मुंबईचे रहिवासी असलेले मतदार यामुळे या मतदारसंघाने...
181 - mahim assembly constituency

माहीम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८१

मूळ मुंबई आणि पूर्वीच्या गिरणी कामगारांच्या वसाहतींचा भाग म्हणून माहीम ओळखला जातो. त्यामुळे इथे साहजिकच मराठी भाषिकांचं प्रमाण अधिक आहे. आणि त्यामुळेच शिवसेनेचा इथे कायम वरचष्मा राहिला आहे. १९९०पासून २०१४पर्यंत झालेल्या ६ विधानसभा निवडणुकांमध्ये...
180 - wadala assembly constituency

वडाळा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८०

मुंबईच्या ७ बेटांपैकी वडाळा हे एक बेट होतं. अखंड मुंबई करताना हे बेटदेखील मुंबई शहरमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं. त्यातल्याच दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातला वडाळा हा एक विधानसभा मतदारसंघ. इथल्या मतदारांनी काँग्रेसला नेहमीच...