Wednesday, August 5, 2020
Mumbai
25 C

नागपूर त्यानुसार मतदार संघ

nagpur north assembly constituency

नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५७

नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. १९९९ ते २०१४ या मतदारसंघात काँग्रेसची सत्ता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद माने निवडून आले. मतदारसंघ क्रमांक - ५७ मतदारसंघ आरक्षण -...
nagpur west assembly constituency

नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५६

नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा सर्वात स्वच्छ मतदारसंघ आहे. नागपूर पश्चिम मतदारसंघ हा नागपूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. १९९० पासून या मतदारसंघात भाजपची सत्ता आहे. मतदारसंघ क्रमांक - ५६ मतदारसंघ आरक्षण - खुला मतदारांची संख्या पुरुष -...
nagpur central assembly constituency

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५५

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ नागपूर जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. या मतदारहसंघात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात २००९ पर्यंत काँग्रेस पक्षाचीच सत्ता राहिली. मात्र, २००९...
nagpur east assembly constituency

नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५४

नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्याचा एक भाग आहे. हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. या मतदारसंघाला काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. २००९ आणि २०१४ची विधानसभा निवडणूक वगळता या मतदारसंघात आतापर्यंत सर्व...
nagpur south assembly constituency

नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५३

नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्याचा एक भाग आहे. हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. १९९५, १९९९ आणि २०१४ सालाची निवडणूक वगळता इतर सर्व विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा या मतदारसंघातून विजय झाला...
nagpur south west assembly constituency

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५२

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघ अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २००९ साली याच मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा या मतदारसंघातून निवडून आले. मतदारसंघ क्रमांक -...
ramtek assembly constituency

रामटेक विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५९

नागपूर जिल्ह्यात रामटेक शहर आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २०११च्या जनगननेनुासर रामटेकची लोकसंख्या १ लाख ५८ हजार ६४३ असे आहे. प्रभू श्रीरामांनी वनवासात असताना काही दिवस रामटेकमध्ये विश्राम...
kamthi assembly constituency

कामठी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५८

कामठी विधानसभा मतदारसंघ नागपूर जिल्ह्यात आहे. या शहराची स्थापना १८२१ साली झाली होती. सुरुवातीला या शहराचे नाव 'कॅम्ट टू' असे होते. त्यानंतर त्याचे अपभ्रंश कामठी असे झाले. २०११ च्या जनगननेनुसार कामठी विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या...
umred assembly constituency

उमरेड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५१

नागपूर जिल्ह्यात उमरेड विधानसभा मतदारसंघ आहे. २०११च्या जनगननेनुसार उमरेडची लोकसंख्या १ लाख ५४ हजार १८० इतकी आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. त्याचबरोबर उमरेड मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. २००९ पासून या...
hingna assembly constituency

हिंगणा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५०

हिंगणा विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. हिंगणा शहर नागपूर जिल्ह्यात आहे. २०११च्या जनगननेनुसार हिंगणा मतदारसंघाची लोकसंख्या २ लाख ४२ हजार १९८ इतकी आहे. २००९ पासून या मतदारसंघात भाजपचीच सत्ता आहे. मतदारसंघ...