Wednesday, August 12, 2020
Mumbai
27 C

नांदेड त्यानुसार मतदार संघ

mukhed south assembly constituency

मुखेड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९१

नांदेड जिल्ह्यातील मुखेड हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. २०१४ साली मुखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गोविंद राठोड निवडून आले होते. मात्र आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच मुंबईला येत असताना त्यांचे देवगिरी एक्सप्रेसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने...
deglur south assembly constituency

देगलूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९०

नांदेड जिल्ह्यातील देगलूर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेला हा मतदारसंघ आहे. तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या बॉर्डरला लागून असलेला असा हा मतदारसंघ आहे. २००९ साली काँग्रेसचे रावसाहेब...
naigaon south assembly constituency

नायगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८९

नांदेड जिल्ह्यातील नायगाव हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. सध्याचा नायगाव विधानसभा मतदारसंघ तयार होण्यापूर्वी नायगाव तालुक्याचा काही भाग मुखेड आणि बिलोली या मतदारसंघात समाविष्ट होता. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत भोकर मतदार संघातील...
nanded south assembly constituency

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८७

नांदेड जिल्ह्यातील नांदेड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. नांदेड हे मराठवाड्यातील औरंगाबादनंतरचे सर्वात मोठे शहर आहे. नांदडेमध्ये चव्हाण यांचे चागंलेच राजकीय वर्चस्व आहे. त्यांच्या वर्चस्वाला २०१४ मध्ये पहिल्यांदा धक्का बसला...
nanded north assembly constituency

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८६

नांदेड जिल्ह्यातील नांदेड उत्तर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे आतापर्यंत चांगले वर्चस्व होते. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी सहापैकी पाच मतदारसंघात कांग्रेसचा उमेदवार निवडून आणला होता....
bhokar assembly constituency

भोकर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८५

नांदेड जिल्ह्यातील भोकर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. भोकर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. नांदेड जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे भोकर. याच मतदारसंघातून महाराष्ट्राला स्व. शंकरराव चव्हाण आणि अशोक...
hadgaon assembly constituency

हदगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८४

नांदेड जिल्ह्यातील हदगाव हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. मतदारसंघ क्रमांक - ८४ मतदारसंघ आरक्षण - खुला मतदारांची संख्या पुरुष - १,४०,७५६ महिला - १,२५,८०० एकूण मतदान - २,६६,६१० विद्यमान आमदार - नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना नागेश पाटील आष्टीकर हे...
kinwat assembly constituency

किनवट विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८३

नांदेड जिल्ह्यातील किनवट हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. मूलभुत सुविधांपासून वंचित असलेला हा एक मतदारसंघ होता. किनवट मतदारसंघात प्रसिद्ध माहुरगडावर रेणूका मातेचे मंदिर आहे. साडे तीन शक्तीपिठांपैकी एक असलेले असे हे...
88 - Loha assembly constituency

लोहा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८८

नांदेड जिल्ह्यातील लोहा हा क्रमांक ८८ वा विधानसभा मतदारसंघ आहे. लोहा विधानसभा मतदारसंघा नांदेड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघा मानला जातो. स्वातंत्र्यानंतर झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध काँग्रेस अशीच लढाई या मतदारसंघात...