Sunday, October 20, 2019
Mumbai
25 C

नंदुरबार त्यानुसार मतदार संघ

नवापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४

नवापूर मतदार संघ हा नागपुर सुरत महामार्गावर वसला असुन या मतदार संघावर देखिल काँग्रेसची पकड राहीली आहे. नवापूर मतदार संघात ग्रामीण भागात कुक्कुट पालनाचा मोठा उदयोग आदीवासी बांधवांनी विकसीत केला. या भागातील अंडी देशभरात...

नंदुरबार विधानसभा मतदार संघ – म. क्र. ३

गुजरात राज्याच्या सीमेवर असणारा नंदुरबार मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो. केंद्र तसेच राज्याची निवडणुकीत या मतदार संघातुन काँग्रेसने आपला प्रचाराचा नारळ या जिल्हयातील दुर्गम भागातील गावांमधुन फोडला आहे. मतदारांनी देखील आपले...

शहादा विधानसभा मतदारसंघ – म.क्र. २

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. धुळे जिल्हयाच्या सरहददीवर असलेला शहादा मतदार संघ तापी नदीच्या काठावर वसला आहे. बागायती शेतीमधे केळी तसेच अन्य बागायती पिके घेण्यात हा मतदार संघ...

अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ – म. क्र. १

अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ हा नंदुरबार जिल्हयातील आहे.अक्कलकुवा मतदार संघात आदीवासी , तसेच मुस्लिम बहुल मतदार असलेला मतदार संघ आहे. अक्कलकुवासह मोठया गावांमधे पटेल मतदार असले तरीही या मतदार संघात आदीवासी संख्या निर्णायक आहे.अक्कलकुवा...