Wednesday, October 16, 2019
Mumbai
33.1 C
घर महा @२८८ मराठवाडा उस्मानाबाद

उस्मानाबाद त्यानुसार मतदार संघ

243 - Paranda assembly constituency

परांडा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २४३

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हा क्रमांक २४३ वा विधानसभा मतदारसंघ आहे. परंडा मतदारसंघावर राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्राबल्य आहे. या मतदारसंघातून कै. महारुद्र मोटे दोन वेळेस सलग आमदार होते. त्यांच्यानंतर शिवसेनेकडून ज्ञानेश्वर पाटील सलग दोन वेळेस...
242 - Osmanabad assembly constituency

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २४२

उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद हा क्रमांक २४२ वा विधानसभा मतदारसंघ आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघावर नेहमी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणजेच माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. उस्मानाबाद विधानसभेवर डॉ. पाटील यांचे पुत्र राणाजगजीतसिंह...
241 - Tuljapur assembly constituency

तुळजापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २४१

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर हा क्रमांक २४१ वा विधानसभा मतदारसंघ आहे.तुळजापूरचा उल्लेख केल्याशिवाय उस्मानाबादची ओळख पूर्ण होत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी हिचा आशीर्वाद घेऊनच अनेक पक्ष आपल्या प्रचाराला सुरुवात करतात. तुळजापूरचे वैशिष्ट्य म्हणजे, आई तुळजाभवानीच्या...
240 - Omerga assembly constituency

उमरगा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २४०

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा हा क्रमांक २४० वा विधानसभा मतदारसंघ आहे. उमरगा विधानसभा मतदार संघ हा १९९५ नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. माजी खासदार रवींद्र गायकवाड व त्यांचे शिष्य विद्यमान आमदार ज्ञानराज चौघुले हे दोघेही...