Wednesday, August 12, 2020
Mumbai
27 C

पालघर त्यानुसार मतदार संघ

Vasai assembly constituency

वसई विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३३

पालघर जिल्ह्यातील वसई हा क्रमांक १३३ चा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण ३२९ मतदान केंद्र आहेत. वसईत राजकीय ध्रुवीकरण सुरू झाले असून पक्षाला पालघर जिल्ह्यात सक्षम बनवण्यासाठी वसई विधानसभेची जागा पक्षाने लढवावी असा...

नालासोपारा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३२

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा हा क्रमांक १३२ चा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण ४०१ मतदान केंद्र आहेत. यंदाच्या नालासोपारा विधानसभा निवडणूकीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण देखील तसच असून १९९० च्या दशकापासून वसई,...
boisar assembly constituency

बोईसर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३१

पालघर जिल्ह्यातील बोईसर हा क्रमांक १३१ चा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण ३३४ मतदान केंद्र आहेत. तसेच आदिवासी, कुणबी आणि वंजारी मतदार या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांसह, भूमीपूत्र आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक...
palghar assembly constituency

पालघर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३०

पालघर हा विधानसभा क्रमांक १३० चा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण मतदान केंद्र आहेत. तसेच पालघर विधानसभा मतदारसंघ हा पालघर जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे ठाण्यातील बडे नेते एकनाथ शिंदे यांचा या...
Vikramgarh assembly constituency

विक्रमगड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२९

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड हा क्रमांक १२९ चा विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघात एकूण ३३७ मतदान केंद्र आहेत. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेला विक्रमगड विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. तसेच पूर्वीच्या जव्हार मतदारसंघावर असलेले...
dahanu assembly constituency

डहाणू विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२८

पालघर जिल्ह्यातील डहाणू हा क्रमांक १२८ चा विधानसभा मतदारसंघ आहे. या जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय बलाबलावर नजर टाकल्यास बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात दोन तर काँग्रेस,भाजप, सीपीएम आणि अपक्ष यांच्या ताब्यात प्रत्येकी एक-एक मतदारसंघ आहे. या...