परभणी जिल्ह्यातील पाथरी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. पाथरी हा मतदारसंघ १९९० पासून शिवसेनेच्या ताब्यात होता. २००४ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेचा पराभव करत राष्ट्रवादीचे खाते उघडले. मात्र २००९...
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. गोदावरी नदीचा सुपीक वारसा लाभलेला असा हा मतदारसंघ आहे. २००९ च्या आधी गंगाखेड हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ होता. मात्र २००९ साली तो...
परभणी जिल्ह्यातील परभणी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. एकेकाळी शेकापचा गड असलेला हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. १९७२ साली पहिल्यांदा काँग्रेसच्या रावसाहेब जामकरांनी इथे विजय मिळवला होता. त्यानंतर १९८० साली...
परभणी जिल्ह्यातील जिंतूर हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. जिंतूर विधानसभा मतदारसंघाचा १९९० पासूनचा इतिहास पाहीला तर येथे बोर्डीकर यांनी चार वेळा, कुंडलिक नागरे यांनी एकदा तर २०१४ साली राष्ट्रवादीच्या विजय भांबळे...