घरटेक-वेकअॅमेझॉनचा Freedom Sale, मोबाईल्सवर विशेष सूट

अॅमेझॉनचा Freedom Sale, मोबाईल्सवर विशेष सूट

Subscribe

तुम्ही नवीन मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात आहात का? तर गम Amazon च्या या 'फ्रीडम सेल'वर नक्की एक नजर टाका.

बहुतांशी ई-कॉमर्स कंपन्यांनी खास स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भरघोस ऑफर्स जाहीर केल्या आहेत. अॅमझॉन कंपनीचाही सध्या ‘फ्रीडम सेल’ सुरु असून यामध्ये टीव्ही, कपडे, ज्वेलरी आणि गृहपोयगी उपकरणं यांच्यावर भरघोस सवलत देण्यात आली आहे. मात्र, हा ‘फ्रीडम सेल’ ग्राहकांना जास्त आकर्षित करतोय ते सेलमध्ये मोबाईल फोन्सवर देण्यात आलेल्या भरघोस सवलतींमुळे. मोबाईल फोन्स खरेदी करणाऱ्यांसाठी अॅमेझॉनचा हा फ्रीडम सेल वरदानच म्हणावं लागेल. विवध कंपन्यांच्या मोबाईल फोन्सवर या सेलमध्ये आकर्षक डिस्काउंट देण्यात आलं आहे. शिवाय जे अॅमेझॉनचे प्राईम मेंबर्स आहेत त्यांना अतिरिक्त २३ टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. SBI खातेधारकांना १० टक्के कॅशबॅकची ऑफरही देण्यात आली आहे. एक नजर टाकूया मोबाईल फोन्सवर देण्यात आलेल्या स्पेशल ऑफर्स…

मोबाईलवरील भन्नाट ऑफर्स

Mi A2 फोन : 16 हजार 999 रुपयांमध्ये

- Advertisement -

OnePlus 6 : मूळ किमतीवर 2 हजार रुपयांचा डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआयचीही ऑफर 

Moto फोन्स : 35 टक्के डिस्काउंट,नो कॉस्ट ईएमआय ऑफर, 2 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर

- Advertisement -

Honor 7X :  6 हजार रुपयांचा डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय ऑफर आणि सिटीबँक क्रेडीट कार्डवर 10 टक्के ज्यादा डिस्काउंट. तसंच 8 हजारांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध.

Vivo आणि oppo : फोन खरेदीवर 5 हजारपर्यंत एक्सचेंज ऑफर

Samsung galaxy j6 : मूळ किमतीवर 2 हजार रुपयांचं डिस्काउंट, एचडीएफसी क्रेडीट कार्डने पेमेंट केल्यास 1 हजार 500 रुपये कॅशबॅक, नो कॉस्ट ईएमआय उपलब्ध, भीम युपीएआयने पेमेंट केल्यास 10 टक्के डिस्काउंट

Vivo NEX : मूळ किंमतीवर 3 हजार रुपयांचा डिस्काउंट,नो कॉस्ट ईएमआय आणि सिटीबँक क्रेडीट कार्डवर 10 टक्के ज्यादा डिस्काउंट. आयसीआयसीआय क्रेडीट कार्डवर 4 हजारांचा फ्लॅट डिस्काउंट. भीम अॅपवरुन पेमेंट केल्यास 10 टक्के सवलत

Huawei P20 Lite : 6 हजार रुपयांचा डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय ऑफर 

Redmi Y2 : 9 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध

Realme 1 : 1 हजार रुपयांचा जादा डिस्काउंट

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -