घरटेक-वेकगुगलनंतर आता फेसबुक झाले डाऊन

गुगलनंतर आता फेसबुक झाले डाऊन

Subscribe

सोशल मीडियामधील मोठी कंपनी फेसबुक आज काही वेळासाठी हॅग झाली आहे. युजर्स आपल्या खात्यामध्ये लॉगइन करत असताना त्यांना फेसबुक एरर दाखवण्यात येत होता.

सोशल मीडियातील आघाडीची कंपनी फेसबुक आज काही वेळासाठी बंद असल्याचे आढळून आले. भारतामध्ये फेसबुकचे अनेक युजर्सला हा एरर दिसला. लॉग इन करण्यासाठी जात असताना साइट काही वेळातच पुन्हा सुरु होईल असा संदेश दाखवण्यात आला. भारतामध्ये फेसबुकचे ३०० दशलक्ष हून अधिक युजर्स आहेत. आज सकाळी गुगल एक तास हँग झाल्यानंतर ही दुसरी घटना समोर आली आहे. फेसबुक हँग झाल्याचे अनेक युजर्सने ट्विट करून कळवले आहे. भारतच नाही तर इतर देशातील फेसबुक युजर्सने ट्विट करून याची माहिती दिली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -